Surprise Me!

OBC समजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारची भूमिका!; Eknath Shinde | OBC Reservation |

2022-07-20 0 Dailymotion

आम्ही पुर्ण कायदेशीर लढा लढत आहोत. आम्ही कायदेशीर पुर्णतः योग्य आहोत . न्याय प्रक्रियेवर पुर्ण विश्वास आहे . सुप्रिम कोर्टातील सुनावणी दिलासादायक आहे . लवकरच मंत्री मंडळ विस्तार होईल. पुर परिस्थितीचा रोज आढावा घेत आहे.

"#EknathShinde #OBCReservation #SupremeCourt
#MaharashtraGovt #UddhavThackeray #ChhaganBhujbal #DevendraFadanvis #ShivSena

Buy Now on CodeCanyon